मंडळ माहिती

कार्यकारिणी समिती

श्री भावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांदरपाडा

श्री. अजय अ. पाटील – अध्यक्ष
अध्यक्ष

श्री. अजय अ. पाटील

अध्यक्ष – कांदरपाड्याचा राजा
+91 98923 33037
✦ अध्यक्षीय मनोगत ✦

श्रींच्या कृपेने आणि सर्व भाविकांच्या प्रेमळ सहकार्याने कांदरपाड्याचा राजा आज आपल्या गौरवशाली प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने गणेशोत्सवाची परंपरा जपत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. हा प्रवास केवळ मंडळाचा नसून प्रत्येक कार्यकर्ता, सभासद आणि भाविकांच्या अथक परिश्रमांचा व निस्वार्थ योगदानाचा आहे.

गणरायाच्या आशीर्वादाने मंडळाने समाजहिताला प्राधान्य देत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मदत, पर्यावरण जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहिला असून, यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात हे कार्य सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.

या यशस्वी वाटचालीत आम्हाला सातत्याने साथ देणारे सर्व भाविक, देणगीदार, हितचिंतक आणि कार्यकर्ते यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री गणरायाचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कांदरपाड्याचा राजा समाजसेवा, संस्कृती आणि भक्तीची परंपरा अधिक दृढ करत राहील, असा मला विश्वास आहे.

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

मुख्य पदाधिकारी

श्री. संजय ह. ठाकूर
उपाध्यक्ष

श्री. संजय ह. ठाकूर

+91 90040 73979
श्री. विकास रा. पाटील
सचिव

श्री. विकास रा. पाटील

+91 88286 66777
श्री. हेमंत पां. ठाकूर
खजिनदार

श्री. हेमंत पां. ठाकूर

+91 91675 57322
श्री. कल्पक ज. पाटील
उपसचिव

श्री. कल्पक ज. पाटील

+91 99208 05813
श्री. मुकेश प्र. नाईक
उप-खजिनदार

श्री. मुकेश प्र. नाईक

+91 99875 38389

सल्लागार

श्री. जयेश न. दमानिया
श्री. दिनेश ठाकूर
श्री. हेमंत दि. ठाकूर
श्री. गणेश दि. ठाकूर
श्री. सुरेंद्र दि. ठाकूर
श्री. रमेश ठाकूर
श्री. वासुदेव मोकल
श्री. रुपेश नाईक
श्री. अक्षय राऊत

कायदेशीर सल्लागार

ॲड. श्री. कुंजन महेंद्र ठाकूर
ॲड. श्री. दिलीप चव्हाण

सहर्ष आभार

एम. एच. बी. पोलीस ठाणे दहिसर/ बोरीवली
बृहन्मुंबई महानगरपालिका आर/ उत्तर विभाग
अग्निशामक विभाग दहिसर
स्थानिक लोकप्रतिनिधी (सर्वपक्षीय)
कांदरपाडा ग्रामस्थ
श्री भावदेवी मंदिर ट्रस्ट

मूर्तिकार

श्री. नितीन हटकर

वेबसाईट

श्री. जतीन ज. पाटील

सभासद / कार्यकर्ते

श्री. मिलन बा. पाटील
श्री. जयप्रकाश पाटील
श्री. आशय ठाकूर
श्री. विलास ठाकूर
श्री. प्रवीण पाटील
श्री. सुरेंद्र ठाकूर
श्री. नविन पाटील
श्री. नितीन ठाकूर
श्री. किरण पाटील
श्री. केदार आर्ते
श्री. दिनेश पाटील
श्री. अमृत ठाकूर
श्री. रोहित पाटील
श्री. अविनाश पाटील
श्री. देवेश पाटील
श्री. विनोद ठाकूर
श्री. माॅरेश वैती
श्री. समीर पाठक
श्री. हेमंत ठाकूर
श्री. सार्थक पाटील
श्री. निलेश पाटील
श्री. विजय ठाकूर
श्री. कुणाल दि. ठाकूर
श्री. भूषण कोल्हार
श्री. विलास हं. ठाकूर
श्री. कुमार पाटील
श्री. यश ठाकूर
श्री. कल्पेश तरे
श्री. प्रतिक राऊत
श्री. प्रशांत ठाकूर
श्री. विल्सन डायस
श्री. विशाल जव्हेरी
श्री. जिवनेश पवार
श्री. जनार्दन पवार
श्री. दक्ष वि. पाटील
श्री. चांद पाशा
श्री. दिनेश मोरे
श्री. मितेश पाटील
श्री. आर्यन पाटील
श्री. प्रशांत पाटील
श्री. परेश भोईर
श्री. जगदीश शेलार
श्री. योगेश दमानिया
श्री. संतोष भोगले
श्री. संतोष भोईर
श्री. हर्ष दमानिया
श्री. संतोष माने
श्री. प्रदीप मेहता
श्री. अंकित जोशी
श्री. मंदार पाटील
श्री. अजय पाटील
श्री. हमराज पाटील
श्री. कृणाल वि. ठाकूर
श्री. आर्यन मि. पाटील
श्री. चेतन ठाकूर
श्री. राज पाटील
श्री. नितीन म्हात्रे
श्री. राहुल धुमाळ
श्री. हेमंत ठाकूर
श्री. विजय जाईलकर
श्री. ज्युड रॉड्रिक्स
श्री. अथर्व ठाकूर
श्री. नंदकुमार पाटील
श्री. राजेश ठाकूर
श्री. योगेश ठाकूर
श्री. महेश जठार
श्री. शशिकांत पाटील
श्री. नितीन नाईक
श्री. विनोद पुरव
श्री. जयवंत पाटील
श्री. प्रफुल पाटील
श्री. दत्तात्रेय पाटील
श्री. संतोष माने
श्री. सुरेश भोईर
श्री. कुणाल पाटील
श्री. गणेश फाटक